Traffic Branch

About Us

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस वाहतुक नियमन व नियंत्रण या करीता स्वतंत्र वाहतुक शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेच्या अंतर्गत वाहतुक विभाग कार्यरत असुन वाहतुक नियंत्रण व नियमनाकरीता आपापले कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत. धार्मिक सण, उत्सव, मिरवणूका, महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच इतर कार्यक्रमांच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्था करण्यात येते