Anti Narcotics Cell

About Us

अंमली पदार्थ विरोधी या शाखा‌द्वारे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ चे अंतर्गत अंमली पदार्य आणि हेरॉडन, मॉर्फिन, गंजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अँम्फेटामाइन सारखे मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाची निर्मिती / वाहतूक / बाळगणे / विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.


या शाखेची मुख्य जबाबदारी शहरातील अंमली पदार्थाचे निर्मिती आणि पुरवठावर नियंत्रण ठेवणे असून, जनजागृती कार्यक्रमा‌द्वारे मागणी कमी करणे ही आहे.